1) जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 357 कोरोना पॉझिटिव्ह

2) सीपीआरमध्ये बसणार नव्याने 15 व्हेंटिलेटर

3) काय होतंय, त्यालाच होतय फलक चर्चेत

4) नसीमा हुरजूक लिहिणार पुस्तक

5) रिक्षातून दारूची तस्करी

6) पावसाच्या ओढीने शेतकरी चिंतेत

रिपोर्टर : लुमाकांत नलवडे

व्हिडिओ : नितीन जाधव